पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील सर्व दुकाने आज उघडली; सम-विषम तारखांचे नियम शिथिल | Sakal Media |

2021-04-28 6,359

पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील सर्व दुकाने आज उघडली; सम-विषम तारखांचे नियम शिथिल
पुणे : प्रशासनाने सम-विषम तारखांचे नियम शिथिल केल्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील दोन्ही बाजूची दुकाने आज उघडली आहेत. अनलॉक फेजनंतर १ जूनपासून फक्त ४० दिवस दुकाने उघडली गेली.
#SakalMedia #Sakal #Sakalvideo #LaxmiRoad #PuneVideo #Shop


Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Videos similaires